किसान क्रेडिट कार्ड (KCC ) म्हणजे काय आणि ते कसे मिळवायचे ? जाणून घ्या किसान क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती. What is Kisan Credit Card (KCC) ? All information about Kisan Credit Card.
KCC |
आपण सर्व जण जाणतोच की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. आजही भारताची अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. परंतु शेतकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना अनेक आर्थिक संकटाना सामोरे जावे लागते. बियाणे खरेदी पासून ते नांगरणी आणि धान्य विक्रीपर्यंत शेतकऱ्याला आर्थिक निधीची गरज भासते.
या आधी आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकार किंवा इतर अनेक अनौपचारिक पर्यायांवर अवलंबून राहावे लागायचे. याचाच गैरफायदा समाजातील हे घटक घेत असत आणि शेतकऱ्यांना अधिक व्याजदराने कर्ज देत . ही शेतकऱ्याची आर्थिक अडचण लक्ष्यात घेऊन १९९८ साली सर्वात प्रथम सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) या योजनेची सुरवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अगदी सहज आणि कमी व्याज दरामध्ये कर्ज मिळवणे शक्य झाले. याशिवाय शेतकऱ्यांना विम्याचे कवच आणि कर्ज परत फेडीचे सुलभ पर्याय पण उपलब्ध झाले.
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते ?
किसान क्रेडिट कार्ड (KCC ) कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्याचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 75 वर्षे असू शकते .ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे अशी व्यक्ती एकट्याने कर्ज घेण्यास पात्र ठरते. परंतु जर अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा अधिक असेल तर 60 पेक्षा कमी वयाच्या सहकारी कर्जदार (सह-कर्जदार) असणे आवश्यक आहे.
खालील व्यक्ती किंवा गट किसान क्रेडिट कार्ड साठी पात्र ठरतात
1.शेतकरी - एकटे किंवा गुंतलेले (संयुक्त कर्ज) ज्यांची स्वतःची जमीन आहे,
2.भाडेकरू शेतकरी, मौखिक पट्टे आणि शेतात भाग घेणारे,
3.स्व-मदत गट किंवा भाडेकरू, शेअर्स शेती करणारे यासह शेतकर्यांचे संयुक्त उत्तरदायित्व गट

किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे; Documents Required For Kisan Credit Card
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून दिलेल्या नियमावलीनुसार काही कागद पात्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. याच बरोबर काही बँकांची आवश्यकता वेगळी असू शकते. यामुळेच आम्ही तुम्हाला काही मूलभूत (Basic) कागदपत्रांविषयी माहिती देणार आहोत.
- आपण स्वाक्षरी केलेला अर्ज फॉर्म,
- आधार कार्ड, पासपोर्ट, वीज किंवा पाण्याचे बिल इत्यादी पत्त्याची प्रत.
- आधार कार्डची प्रत, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
- आपले नवीन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- इतर जमीन जसे की आपली जमीन किंवा व्यवसायाची कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा किती आहे ? Limit Of KCC Loan
किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत कर्जासाठी कोणतीही पूर्व निर्धारित मर्यादा नाही. KCC अंतर्गत किती कर्ज देईल हे बँकेद्वारे निश्चित केले जाते. केसीसी कर्जाची मर्यादा तुमच्या आधी शेतीवरील एकूण उत्पन्न तसेच बिगरशेतीविषयक क्रियाकलाप, जमीन धारण करण्याची मर्यादा आणि पिकांच्या पिकांच्या सरासरी उत्पन्नावर आधारित आहे. कर्जाची रक्कम 1 लाखाहून अधिक असल्यास अर्जदारास त्याची जमीन किंवा पीक तारण ठेवण्याची आवश्यकता असू शकते.
किसान क्रेडिट कार्डचे व्याज दर काय आहेत?
किसान क्रेडिट कार्डसाठी बँक नुसार कर्जावरील व्याजदरांमध्ये बदल होतो. KCC साठी ६ टक्क्यापासून ते ८ टक्क्यापर्यंत व्याजदर आकारला जातो.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करतात ? How to Apply for Kisan Credit Card ?
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेत कर्ज घेणे सोपे आहे. आपण आपल्या बँक शाखेत जाऊन ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करू शकता. या दोन्ही प्रकारे अर्ज करण्यासाठी आपण खालील माहिती वाचू शकता:

किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन अर्ज - Online Application For KCC
किसान क्रेडिट कार्डयोजनेअंतर्गत काही बँका ऑनलाईन अर्ज देखील स्वीकारतात . यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे अर्ज करता येईल
१) प्रथम बँकेच्या वेबसाइटवर जा.
२) वेबसाइटवर दिलेल्या कार्डच्या यादीतून 'किसान क्रेडिट कार्ड' निवडा आणि अप्लिकेशनवर क्लिक करा.
३) तिथे किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) ऑनलाइन अर्ज पृष्ठ तुमच्यासमोर उघडेल.
४) यानंतर, फॉर्म भरल्यानंतर सर्व आवश्यक माहिती सबमिट करा.
५) आपला ईमेल भरण्यासाठी आपल्याला एक अनुप्रयोग संदर्भ क्रमांक आणि एक फोन नंबर (संदर्भ क्रमांक) येईल.हा नंबर आपल्या बँकेशी संबंधित केसीसीमध्ये वापरला जातो.
यानंतर पुढील ३ ते ५ दिवसामध्ये बँक तुमच्या पात्रतेनुसार तुमच्या अर्जावर प्रक्रिया करते. आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला बँकेमधून कॉल येतो तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले जाते. संपूर्ण पडताळणीनंतर तुमच्या खात्यावर KCC च्या कर्जाची रक्कम तुमच्या अकाउंटवर जमा केली जाते.

किसान क्रेडिट कार्ड ऑफलाईन अर्ज - Offline Application For KCC
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन केसीसीचा अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रांसह ते सबमिट करावेत. यानंतर, संपूर्ण तपासणीनंतर बँक आपले कर्ज पास करते. आपण खालील बटणावरून किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) फॉर्म पीडीएफ (पीडीएफ) डाउनलोड करू शकता.
तुम्हाला जर आमचा लेख आवडला असेल तर कॉमेंट बॉक्स च्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा . शेअर बटन वर क्लिक करा . तुमच्याकडून काही सूचना किंवा सल्ला असेल तरीही आपले स्वागत आहे.

Post a Comment