What is Chief Minister Employment Generation Program(CMEGP)? Know-How to get the Benefit of CMEGP. How to submit a project report on CMEGP.
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय
क्षेत्रात राज्यात निरनिराळ्या क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारांनी CMEGP या योजनेची सुरवात गेली.
सद्यस्तिथीमध्ये देशामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजना मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. देशाची लोकसंख्या आणि सुशिक्षित रोजगारांची वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेऊन “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ” (Chief Minister
Employment Generation Scheme) योजना 2019-20 या आर्थिक वर्षापासुन राज्यात कार्यान्वित करण्यात आली.
वाचा ;
वाचा ;
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची (CMEGP) कार्यवाही आणि उद्दिष्टे
PMEGP योजना ही राज्यस्तरीय योजना असून याची अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या उद्योग संचालनालय मुंबई या संस्थेकडून या योजनेची कार्यवाही केली जाते .
PMEGP चे उद्दिष्ट काय आहे :
राज्यातील युवक युवतींना आर्थिक आत्मनिर्भर बनवण्यसाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्याशासनाच्या आर्थिक सहाय्यतेने सक्षम करणे तसेच पुढील ५ वर्षांमध्ये १ लाख सूक्ष्म आणि लघु उद्योग स्थापित करून त्यामधून १० लाख लोकांसाठी रोजगार निर्माण करणे हे राज्य सरकारच्या PMEGP योजनेचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा (PMEGP )लाभ कोण घेऊ शकत ?
लाभार्थी पात्रता - PMEGP योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे.
१. वयोमर्यादा - १८ ते ४५ वर्षे वयोगटाच्या महाराष्ट्र राज्याचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
अनुसूचित जाती /जमाती /महिला /अपंग /माझी सैनिक यांच्यासाठी ५ वर्षे वयोमर्यादा शिथिल राहतील.
२. पात्र मालकी घटक - उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणारे वैयक्तिक मालकी ,भागीदारी ,वित्तीय संस्थानी मान्यता दिलेली बचत गट.
३. शैक्षणिक पात्रता -
अ ) १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी ७वी पास मर्यादा
ब) २५ लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी १०वी पास मर्यादा
४. एकाच कुटुंबातील एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते (कुटुंब म्हणजे पती आणि पत्नी )
५. अर्जदार व्यक्तीने याआधी प्रधानमंत्री योजगार निर्मिती कार्यक्रमाचा (PMEGP ) अथवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा
प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण कसे आहे ?
१. बँक कर्ज -६० ते ७५ %
२. अर्जदाराचे स्वभांडवल - ५ ते १० %
२. शासकीय अनुदान - १५ ते ३५ %
अ ) अनुसुची जाती/ अपंग / महिला / माझी सैनिक ;
अ ) अनुसुची जाती/ अपंग / महिला / माझी सैनिक ;
स्वगुंतवणूक - ५ %(एकूण प्रकल्पाचे भांडवल)
अनुदान - ग्रामीण भाग - ३५ % , शहरी भाग -२५ %
बँक लोन - ग्रामीण भाग - ६० % , शहरी भाग -७० %
ब ) ओपन प्रवर्ग
स्वगुंतवणूक - १०%(एकूण प्रकल्पाचे भांडवल)
अनुदान - ग्रामीण भाग - २५% , शहरी भाग -१५%
बँक लोन - ग्रामीण भाग - ६५ % , शहरी भाग -७५ %
CMEGP अंतर्गत कोणते उद्योग पात्र ठरतात ?
कायदेशीररित्या मान्यताप्राप्त उत्पादन, सेवा उद्योग , कृषी पूरक उद्योग ,कृषीवर आधारित उद्योग , ई -वाहतूक सेवा तसेच या संदर्भातील उद्योग cmegp योजने अंतर्गत पात्र ठरतात.
३. या नंतर तुमच्या समोर CMEGP Application फॉर्म ओपन होईल यामध्ये वरील दिलेल्या डॉक्युमेंट्सच्या मदतीने फॉर्म भरून सबमिट करा
अनुदान - ग्रामीण भाग - ३५ % , शहरी भाग -२५ %
बँक लोन - ग्रामीण भाग - ६० % , शहरी भाग -७० %
ब ) ओपन प्रवर्ग
स्वगुंतवणूक - १०%(एकूण प्रकल्पाचे भांडवल)
अनुदान - ग्रामीण भाग - २५% , शहरी भाग -१५%
बँक लोन - ग्रामीण भाग - ६५ % , शहरी भाग -७५ %
CMEGP अंतर्गत कोणते उद्योग पात्र ठरतात ?
कायदेशीररित्या मान्यताप्राप्त उत्पादन, सेवा उद्योग , कृषी पूरक उद्योग ,कृषीवर आधारित उद्योग , ई -वाहतूक सेवा तसेच या संदर्भातील उद्योग cmegp योजने अंतर्गत पात्र ठरतात.
लघु उद्योगांची लिस्ट (List of Small scale Industries)
- साबण, तेल इत्यादी म्हणून हर्बल वस्तू बनविणे.
- हाताने बनविलेले चॉकलेट
- कुकीज आणि बिस्किटे बनविणे (पार्ले कंपनीनेही या मार्गाने सुरू केली)
- कॅन केलेला लोणी, तूप आणि चीज बनविणे आणि शिजविणे
- मेणबत्त्या आणि धूप काठी बनविणे
- टॉफी आणि साखर मिठाई बनवित आहे
- सोडा आणि विविध स्वादयुक्त पेय तयार करणे
- फळांचा लगदा काढून विक्री करा (फळांचा लगदा काढणे व विक्री करणे)
- क्लाऊड किचन - स्विगी / झोमाटो येथे अन्न विक्री
- घराचा वापर कूलर बनवा
CMEGP योजनेसाठी Apply करण्याकरिता कोणत्या कागदपात्रांची आवश्यकता आहे
- पासपोर्ट साइज फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जातीचा दाखला
- शैक्षणिक गुणपत्र
- जन्म दाखला /रहिवाशी दाखला
- स्पेसिअल कॅटेगरी सर्टिफिकेट
- अंडर टेकिंग फॉर्म
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- इतर डॉक्युमेंट्स
CMEGP योजनेसाठी कसे Apply करतात / How to apply for CMEGP ?
१ प्रथम तुम्ही खालील संकेतस्थळाला भेट द्या
२. होमपेज वरील डॅशबोर्ड वर Online application form for individual किंवा Online application form for non-individual या विकल्पांवर क्लिक करा
३. या नंतर तुमच्या समोर CMEGP Application फॉर्म ओपन होईल यामध्ये वरील दिलेल्या डॉक्युमेंट्सच्या मदतीने फॉर्म भरून सबमिट करा
अशा पद्धतीने आपण आपल्या उद्योगासाठी CMEGP च्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून घेऊ शकतो .
आपण दिलेली माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्या बद्दल धन्यवाद.
ReplyDeleteThank You
ReplyDeleteCmegp मधे शेती औजारे म्हणजे ट्रक्टर वैगरे आहे का
ReplyDeleteYour schemes information should be known by all
ReplyDeleteSir Please Share to your friends also
DeleteVery useful information, thank u so much
ReplyDeleteमला मिळावे हिच नम्र विनंती
ReplyDeletehi
ReplyDeleteWe have our shed want live stock now
we have shed want live stock
ReplyDeleteCMEGP मंजूर झालेले असून सुद्धा sbi bank jalna यांनी मला माझे उपोषण चालू आहे त्यांच्या विरोधी आज ८९ दिवस होत आहे.तरी अजून मला आर्थिक सहायक मिळाले नहीं.
ReplyDeleteमुख्यमंत्री साहेबांना माझी कळ कळीची विनंती आहे माझ्या गावातील महिलांना काही तरी रोजगार उपलब्ध करावा कारण गावं पूर्ण आशिक्षित आहे गावं सावळेश्वर माझे नाव दिक्षा कुंदन काळबांडे
ReplyDeleteKiti diwsat loan sanction hote
ReplyDeleteSubsidy milte ka 💯 percent
7276226809
ReplyDeletePost a Comment