Mudra Yojana Information in Marathi | What is Mudra Loan Scheme ? What are the documents required for Mudra loan? Mudra loan registration.
Mudra Yojana |
आपल्यामध्ये प्रत्येकाला असे वाटते की आपण स्वतःचा व्यवसाय करावा आणि आर्थिक स्वायत्तता प्राप्त करावी. परंतु दैनंदिन चाकोरी बाहेर पडून तरुणांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर आर्थिक संकटाना सामोरे जावे लागते. उद्योग गाईडच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला व्यवसायाकरिता सरकारच्या मुद्रा योजनेतून कर्ज कसे मिळवायचे या संदर्भात माहिती देणार आहोत.(Mudra yojana information in Marathi).
आपल्यातील प्रत्येकाच्या मनात ही शंका असते कि मुद्रा योजना नेमकी आहे काय आणि या योजनेचा लाभ कसा घेतात. जर तुम्ही सुद्धा नवीन व्यवसाय करू इच्छिता किंवा जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कर्ज हवे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती . What is Pradhan Mantri Mudra Yojana? Information of Mudra Yojana in Marathi
देशातील लघु उद्योजकांना व्यवसायातील आर्थिक संकटाना सामोरे जाता यावे व योग्य वेळी आणि जलद व्यावसायिक कर्ज मिळवता यावं यासाठी केंद्र सरकार कडून २०१५ साली मुद्रा योजनेची सुरवात केली .
मुद्रा लोन योजनेंतर्गत तुम्हाला 3 प्रकारची कर्जे मिळवता येतात, ज्यात सर्वात मोठे कर्ज 10 लाख रुपयांपर्यंत मिळवता येते.
मुद्रा लोन हा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अथवा व्यावसायिक वृद्धी साठी घेता येतो. मुद्रा लोन व्यवसायिक बॅंका (Commercial banks),सहकारी बॅंका(Co-operative banks) किंवा NBFC च्या माध्यमातून मिळवता येतो.
२. किशोर लोन - ही कर्ज योजना विशेषतः लघु उद्योजकांना व्यावसायिक वृद्धीसाठी उपलब्ध आहे. या योजने अंतर्गत व्यावसायिक ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळवु शकतात.
३. तरुण लोन - उद्योजक तरुण लोन योजने अंतर्गत व्यासायिक ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. तरुण लोन हा चालू असणारा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा जास्त गुंतवून असणाऱ्या व्यवसायासाठी स्टार्टअप फंडिंग म्हणून मिळवता येतो.
३. बँक स्टेटमेंट - काही बँका तुम्हाला मागील 6 महिन्यांच्या एसबीआय बँकेच्या स्टेटमेंटसाठी विचारू शकतात.
४. प्राइस कोटेशन- बँकांना तुम्हाला तुम्ही खरेदी करत असणाऱ्या वास्तूचे कोटेशन द्यावे लागते. किंवा खर्चाचे विवरण द्यावे लागते.
५. फोटोग्राफ - २ पासपोर्ट साइज फोटोग्राफ
६. जात प्रणामपत्र - जर अर्जदार सर्वसाधारण प्रवर्गातील नसेल तर जात प्रमाण पात्र आवश्यक आहे .
७. व्यवसायाचा तपशील - जर तुम्हाला तुमच्या आधीपासून चालू असलेल्या व्यवसायासाठी मुद्रा कर्ज (पीएमएमवाय) हवे असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही कागदपत्रेदेखील पुरवावी लागतील. यात आपला परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, भाडे करार, ताळेबंद, निवेदन, भागीदारी करार इ. समाविष्ट असू शकते. याशिवाय मागील आर्थिक वर्षात आपण किती विक्री केली यासारख्या व्यवसाय विक्रीचा पुरावा देखील आपल्याला प्रदान करावा लागेल.
मुद्रा लोन योजनेंतर्गत तुम्हाला 3 प्रकारची कर्जे मिळवता येतात, ज्यात सर्वात मोठे कर्ज 10 लाख रुपयांपर्यंत मिळवता येते.
मुद्रा लोन हा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अथवा व्यावसायिक वृद्धी साठी घेता येतो. मुद्रा लोन व्यवसायिक बॅंका (Commercial banks),सहकारी बॅंका(Co-operative banks) किंवा NBFC च्या माध्यमातून मिळवता येतो.
मुद्रा लोन खालील ३ टप्प्यामध्ये दिला जातो; Types of Mudra loans
मुद्रा योजने (PMMY) अंतर्गत मुद्रा लोन योजना प्रामुख्याने ३ प्रकारांमध्ये विभागली जाते. मुद्रा योजने अंतर्गत कर्ज देताना बँक मुख्यतः तुमच्या व्यवसायाची आवश्यकता आणि कर्ज परताव्याची तुमची क्षमता या निकषावर कर्ज उपलबध करून देते
मुद्रा लोनचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत
१. शिशु लोन - जर तुम्ही नवीन लघु उद्योग सुरु करत असाल आणि तुम्हाला स्टार्टअपसाठी फंडची आवश्यकता असेल तर तुम्ही शिशु लोन चा लाभ घेऊ शकता. शिशु लोन अंतर्गत ५० हजार पर्यंत कर्ज उपलब्ध होते .२. किशोर लोन - ही कर्ज योजना विशेषतः लघु उद्योजकांना व्यावसायिक वृद्धीसाठी उपलब्ध आहे. या योजने अंतर्गत व्यावसायिक ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळवु शकतात.
३. तरुण लोन - उद्योजक तरुण लोन योजने अंतर्गत व्यासायिक ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. तरुण लोन हा चालू असणारा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा जास्त गुंतवून असणाऱ्या व्यवसायासाठी स्टार्टअप फंडिंग म्हणून मिळवता येतो.
बँक मुद्रा लोनसाठी किती व्याज दर आकारते / Mudra Loan (PMMY) Rate of Interest
१. शिशु लोन- १०% ते १२% वार्षिक
२. किशोर लोन- १४% ते १७ % वार्षिक
३. तरुण लोन- १६% पासुन पुढे
नोट- बॅंक निहाय वरील व्याजदरात बदल होतो
नोट- बॅंक निहाय वरील व्याजदरात बदल होतो
मुद्रा लोनसाठी कसा अर्ज करतात ? How to apply for mudra loan scheme in Maharashtra ?
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
Image Source-mahamudra.maharashtra.gov.in |
मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करण्यास कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते / Documents for Mudra Loan.
१. आईडी प्रूफ - मतदार कार्डची छायाचित्र प्रत, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही सरकारने फोटो म्हणून ओळखपत्र आयडी म्हणून दिले.
२. एड्रेस प्रूफ- तुम्हाला वीज किंवा पाण्याचे बिल, मालमत्ता कराची पावती, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, शासनाने दिलेला दाखला मिळू शकेल. हे प्रमाणपत्र पंचायत किंवा महानगरपालिकेद्वारे देखील दिले जाऊ शकते.
३. बँक स्टेटमेंट - काही बँका तुम्हाला मागील 6 महिन्यांच्या एसबीआय बँकेच्या स्टेटमेंटसाठी विचारू शकतात.
४. प्राइस कोटेशन- बँकांना तुम्हाला तुम्ही खरेदी करत असणाऱ्या वास्तूचे कोटेशन द्यावे लागते. किंवा खर्चाचे विवरण द्यावे लागते.
५. फोटोग्राफ - २ पासपोर्ट साइज फोटोग्राफ
६. जात प्रणामपत्र - जर अर्जदार सर्वसाधारण प्रवर्गातील नसेल तर जात प्रमाण पात्र आवश्यक आहे .
७. व्यवसायाचा तपशील - जर तुम्हाला तुमच्या आधीपासून चालू असलेल्या व्यवसायासाठी मुद्रा कर्ज (पीएमएमवाय) हवे असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही कागदपत्रेदेखील पुरवावी लागतील. यात आपला परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, भाडे करार, ताळेबंद, निवेदन, भागीदारी करार इ. समाविष्ट असू शकते. याशिवाय मागील आर्थिक वर्षात आपण किती विक्री केली यासारख्या व्यवसाय विक्रीचा पुरावा देखील आपल्याला प्रदान करावा लागेल.
अशा प्रकारे वर दिलेली सर्व कागदपत्रे मुद्रा लोन चा लाभ घेण्यासाठी बँकेकडे जमा करणे बंधनकारक आहे .
मुद्रा लोन योजने संदर्भात काही शक असतील तर कॉमेंट बॉक्स च्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोहोचावं . आणि हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
मुद्रा लोन योजने संदर्भात काही शक असतील तर कॉमेंट बॉक्स च्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोहोचावं . आणि हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
मला गृह उद्योग चालु करायचा आहे. त्यासाठी शासनाच circular किंवा GR अटी आणि शर्ती पाहिजे.🙏
ReplyDeleteउद्योग करायचा आहे
DeletePost a Comment