दुग्ध व्यवसाय(गोठा प्रकल्प ) प्रकल्पासाठी मोफत प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड करा ; Download Dairy Farm Project Reports
गोठा प्रकल्पाकडे ग्रामीण तरुणांचा वाढता कल :
सध्याच्या काळात बाजारामध्ये जेवढी मागणी भाजीपाल्याची आहे तितकीच किंबहुना जास्त मागणी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाची मागणी आहे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसाय हा अतिशय भरोश्याचा शेती पूरक व्यवसाय समाजाला जातो.गाय किंवा म्हशींचे पालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. जवळपास सर्वच शेतकरी गाई म्हैशींचे पालन करतात. परंतु सध्या ग्रामीण भागातील तरुणांचा कल व्यावसायिक गाय किंवा म्हैस पालनाकडे असल्याचं दिसत आहे .
मुख्यता यामागे २ करणे आहेत . एक म्हणजे दुग्ध जन्य पदार्थाची वाढती मागणी आणि दुसरं कारण म्हणजे दुधाची विक्री करण्यासाठी दूध उत्पादक व्यावसायिकाला कोणत्याही मार्केटिंगची आवश्यकता नसते. स्थानिक डेअरी प्रकल्प दूध उत्पादकाकडून डायरेक्ट खरेदी करतात .
गोठा प्रकल्पासाठी भांडवल कसे उभाराल ?
गाय किंवा म्हैस गोठा प्रकल्प व्यवसायिक स्वरूपात सुरु करायचा आल्यास त्यासाठी भांडवल उभे करणे हे सर्वात मोठे आव्हाहन आहे. जर तुम्ही घरगुती स्वरूपात पशु पालन करू इच्छित असाल तर तुम्ही स्वगुंतवणुकीतून सुरवात करू शकता.
परंतु जर तुम्ही व्यवसायिक अथवा मोट्या स्वरूपात गोठा प्रकल्प करू इच्छित असाल तर तुम्हाला बँक लोन आणि निरनिराळ्या शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता.
गाईंच्या गोठा प्रकल्पासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट्स -डाऊनलोड करा (Download -Cow Dairy Farming Project Reports)
१. ५ गाईंचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड करा
२. १० गाईंचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
३. १५ गाईंचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
हे ही वाचा ;
७. ४० गाईंचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
१०. १०० गाईंचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
११. २०० गाईंचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
म्हैशींच्या गोठा प्रकल्पासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट्स -डाऊनलोड करा (Download -Cow Dairy Farming Project Reports)
१. ५ म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
२. १० म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
३. १५ म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
४. २० म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
५. २५ म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
६. ३० म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
७. ४० म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
८. ५० म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
९. १०० म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
७. ४० म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
९. १०० म्हैशींचा गोठा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
- वर दिलेले प्रोजेक्ट रिपोर्ट्स हे संदर्भासाठी वापरता येऊ शकतील . त्याच बरोबर त्यामध्ये आवश्यक बदल करूनच प्रोजेक्ट लोन साठी बँक मध्ये जमा करता येतील.
आमचा लेख तुम्हला आवडला असेल तर सोशल सोशल मीडिया वर नक्की शेअर करा .
Post a Comment